पृष्ठे

पृष्ठे

शिवस्वरोदय शास्त्र

शिवस्वरोदय शास्त्र

  1. शिवस्वरोदय शास्त्राचा थोडक्यात परिचय
  2. शिवस्वरोदय शास्त्राचे कार्य/ प्रक्रिया प्राणवाहक दहानाड्यांपैकी इडा, पिंगला, सुषुम्ना या प्रमुख नाड्यांची माहिती व कार्य
  3. शिवस्वरोदय शास्त्राचा उपयोग
  4. उपयोग - चंद्र (इडा) नाडीचा उपयोग सूर्य (पिंगला) नाडीचा उपयोग
  5. नाडी बाबत महत्त्वाच्या गोष्टी
  6. नाडीतील पंचतत्त्वे जाणण्याची पद्धत
आपले पुर्वजऋषिमुनी यांनी या स्वरशास्त्राचा खूपच बारकाईने अएयास केला आणि त्याचा उपयोग योगशास्त्राला करून देतांना प्रापंचिक व पारमार्थिक कार्यासाधी कसा उपयोग करावा याचाही खुलासा केला आहे. स्वर शास्त्रांची प्रशंसा करतांना ते म्हणतात -
स्वर हीनश्च दैवज्ञो नाथहीनं यथा गृहम । शास्त्रहीनं यथा वस्त्रं शिरोहीनं च यद्वपुः ।
गृहस्वामी वाचून जसे गृह, शास्त्राचा अएयास न करता वक्तृत्व, मस्तकावाचून जसे द्यड, तसे स्वरज्ञाना शिवाय ज्योतिषाला पूर्णत्व येत नाही.या शास्त्राचा उपयोग कुणी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाधी किंवा स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडविण्यासाधी केला जातो. या शास्त्रात कुयोग मुळीच नाहीत.श्वास बाहेर पडतांना 'हं' व आंत जातांना 'सः'असा ध्वनी ऐवूत् येतो. याचा ङ्गहंसद्म असा शब्द तयार होतो व त्यावर लक्ष वेंत्द्रित केले तर ॐ काराचा ध्वनी ऐवूत् येतो. नाकपुडीतून जो श्वासोच्छवास होतो त्यालाच स्वर असे म्हणतात. डाव्या नाकपुडीतून जेव्हा स्वर वहातो तेव्हा त्याला चंद्र स्वर किंवा इडा म्हणतात. उजव्या नाकपुडीतून जेव्हा स्वर तेव्हा त्याला सुर्य स्वर किंवा पिंगला नाडी म्हणतात. दोन्ही नाकपुड्यातून जेव्हा स्वर वाहतो तेव्हा त्याला सुषुम्ना असे म्हणतात.ज्या बाजूचा स्वर वहात असेल ते पूर्णांग असते.ज्या बाजूचा स्वर वहात नसेल ते रिक्त अंग असते. प्रत्येक नाकपुडीतून साद्यारण १ तास श्वासोच्छवास चालू असतो व त्या वेळेस पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांची तत्वे निसर्गातून ओढून घेऊन ती शरीराला पुरविली जातात.
जास्तीत जास्त २ तास एका नाकपुडीत स्वर चालू असेल तरी धीक, परंतु त्यापेक्षा जर जास्त काळ एकच स्वर चालू राहिला तर अशुभ सूचक किंवा संकट सूचक समजावे.प्रापंचिक कामासाधी उजवी किंवा डावी नाकपुडी किंवा नाडी उपयोगात आणावी. सुषुम्ना कार्यनाश करते.पारमार्थिक कामासाधी उजवी किंवा डावी नाकपुडी कुचकामी असते तर सुषुम्ना अती मौल्यवान म्हणूनच जप तप ध्यान द्यारणेसाधी सुषुम्नाच हवी असते. तशीनसल्यास प्रयत्न पूर्वक साद्यावी लागते नाही तर काळाचा बराच अपव्यय करावा लागतो.साद्यू संन्याशी योगी किंवा स्वर ज्ञानी यांना स्वर बदलण्याची क्रिया साध्य झालेली असते.साद्यू संन्याशी योगी कुबड्या का वापरतात, तर त्या कुबडीचा उपयोग स्वर बदलण्यासाधी केला जातो. ज्या बगलेत कुबडी बसवितात तिकडील स्वर त्वरित बंद होतो व द्वसरा वाहै लागतो मग तोही कुबडी बंद करतात.
मग दोन्ही नाकपुडीतून स्वर वाहै लागतो तीच सुषुम्ना व तिच त्यांना हवी असते. तेव्हा कुबडी ही स्वर बदलण्यासाधी बाळगावी लागते. हाताला कळ लागते तेव्हा टेवूत् देण्यासाधी नाही.आत्मा ज्या नाडीत प्रवेश करतो त्याच नाडीचा स्वर चालू राहातो. ज्या बाजूचा स्वर चालू असेल त्या बाजूचा तळहात झोपेतून उधताच आपल्या तोंडावरून उतरता फिरवावा म्हणजे दिवसभर इाूच्छत फल प्रा-ती होते.गुरू, बंद्यू, अमात्य यांचे कडून काही काम करून घ्यायचे असेल तर त्यांचेकडे आपले पूर्ण अंग करावे म्हणजे काम होते.शुभ कामासाधी डावी नाडी श्रेष्।ठ असते. क्काुत्र, तामसी कामासाधी उजवी नाडी श्रेष्।ठ असते.डावा स्वर वहात असेल व डावीकडून किंवा समोरून दूत आल्यास शुभकारक समजावा. उजवा स्वर वहात असेल व उजव्या बाजूने, मागून किंवा खालून दूत आल्यास शुभ सूचक होय.
जिकडची नाडी वहात असेल तिकडून कोणी प्रश्न विचारला तर त्याचे प्रश्नासंबंद्यी कार्य सिध्दीला जाते म्हणून होकार देण्यास हरकत नाही.जी नाडी वहात नसेल, म्हणजे रिक्त अंगाकडून कोणी प्रश्न केल्यास त्याचे कामात यश येत नाही म्हणून नकार धावा. दोन्ही नाकपुडीतून स्वर चालू असेल आणि कोणी प्रश्न विचारल्यास कार्य नाश होतो म्हणून तूर्त काम स्थगित धेवा असे सांगावे.काळ, नाना प्रकारची घोर अस्त्रे, सर्प, शत्रू, व्याद्यी आणि चोर शून्य स्थानी असतील म्हणजे जिकडून स्वर वहात नसेल, त्या बाजूला असतील तर ते त्या माणसाचे काहीही नुकसान करू शकत नाहीत. कारण -
न कालो विविद्यं घोरं न शस्त्रं न च पन्नगाः । न शत्रु व्याद्यि चोराधा : शुन्य स्थानाशितुं क्षमा ॥ 
गरोदर स्त्रीला पुत्र होईल की कन्या, असा प्रश्न असेल व त्यावेळी डावा स्वर वहात असेल तर कन्या, उजवा स्वर वहात असता पुत्र व दोन्ही स्वर वहात असल्यास निर्णय देवू नये. आजारी माणसांबद्दल प्रश्न विचारणारा प्रथम शुन्य अंगाला असला आणि मग पूर्ण अंगाकडे जाऊन रोग्याविषयी प्रश्न विचारला तर रोगी निश्चित जाणार म्हणून समजावे. जिकडून स्वर वहात असेल तिकडूनच प्रश्न असल्यास होकारार्थी उत्तर धावे. जिकडून स्वर वहात नसेल तिकडूनच प्रश्न असल्यास नकारार्थी उत्तर धावे. दोन्ही स्वर वहात असता प्रश्न विचारल्यास तूर्त स्थगित म्हणून सांगावे.
अशा प्रकारे स्वर ज्ञानाचा उपयोग आपणास करून घेता येतो. यात स्वरातील तत्वज्ञान साध्य झाल्यास फारच चांगले, परंतु तत्वज्ञान अएयासाशिवाय साध्य होणे कधीण असल्याने त्याचे विवेचन केलेले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा