दिंडोरी प्रणित प्रकाशणे

(मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती,तेलगु, व कन्नड)
श्री स्वामी चरित्र सारामृत- श्री स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा मार्गातील नित्य उपासनेचा अतिशय महत्त्वपुर्ण ग्रंथ आहे. या अमृततुल्य ग्रंथात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भूत लीलांपैकी काही लीलांचा समावेश यात केला आहे. या ग्रंथाचे १०८ पारायणे केल्यास मनातील सर्व इच्छा पुर्ण होवून महाराजांचा कृपाशिर्वाद प्राप्त होतो. या ग्रंथांचे एकुण २१ अध्याय असून प्रत्येक सेवेकर्याने दररोज नित्य सेवेत या ग्रंथांचे क्रमशः तीन अध्याय किंवा एक अध्याय तरी रोज दिवसभरातून केव्हाही वाचन करावा.


(मराठी, संस्कृत,गुजराती, हिंदी व कन्नड)
नित्यसेवा, स्तोत्र व मंत्र या ग्रंथामध्ये प्रत्येक भाविक व सेवेकर्याने दररोज करावयाची सेवा तसेच विशेष प्रसंगी करावयाची विशेष सेवा सविस्तर दिलेली आहे. त्यात विार्थांपासून तरुण ते वृद्धव्यक्तींनी करावयाची सेवा-स्तोत्र, मंत्र, सुक्त, अथर्वशीर्ष तसेच निरनिराळ्या देवतांची विशेष सेवाही या ग्रंथात दिलेली आहे. तसेच विविध देव देवतांच्या आरत्या व त्यांची करावयाची उपासना या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे.


(मराठी,संस्कृत, हिंदी, गुजराती व कन्नड)
श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ प्रत्यक्ष माता भगवतीने नाशिक जिल्ह्यामधील सप्तश्रृंगी गडावरती मार्कंडेय ऋषींना सांगितला आहे. हा ग्रंथ ७०० ओव्यांमध्ये असल्याने सप्तश्रृंग हे नाव पडले. या ग्रंथाचे सद्गुरू प.पू. मोरेदादांनी हा अतिशय शक्तिशाली ग्रंथ दिंडोरी दरबार येथे प्रकाशित करून लाखो भक्तांना भगवतीची अतिउध सेवा उपलब्ध करून दिली. या ग्रंथाच्या पाठामुळे (वाचनामुळे) सर्व प्रकारच्या समस्या विशेष करून विवाह समस्या, संतती विषयक समस्या, वास्तुविषयक समस्यांचे निवारण होते. या शक्तिशाली ग्रंथाच्या सामुहिक वाचनामुळे गावावरील तसेच देशावरीलही अनिष्ट दूर केली जातात. श्री स्वामी सेवा मार्गातून प्रकाशित केलेल्या या ग्रंथामध्ये संपूर्ण सप्तशती पाठाची माहिती सांगितली आहे.


(मराठी व गुजराती)
श्री गुरूचरित्र हा पाचवा वेद म्हणून मानला जातो. या वेदरूप ग्रंथात भगवान दत्त महाराज-श्रीपाद श्रीवल्लभ महाराज-श्रीनृसिंहसरस्वती महाराज यांच्या अगाध लीलांपैकी काही लीलांचा समावेश केला आहे.अति दुःखी व पीडित तसेच विविध बाधांनी (करणी, भानामती इतर) त्रस्त झालेल्यांनी या ग्रंथाचे पारायण केल्यास प्रत्यक्ष दत्त महाराज त्याचे दुःख निवारण करतात. या ग्रंथाचे ज्या ठिकाणी पारायण केले जाते, त्या जागेचे अत्यंत पवित्र जागेत रुपांतर होवून प्रत्यक्ष दत्त महाराज तेथे वास करतात. या ग्रंथाचे प्रत्येक कुटुंबात दरमहा एक पारायण किंवा प्रतिवर्षी तीन पारायण केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी चिरःकाल टिकते.




(मराठी,कन्नड, बंगाली, गुजराती व हिंदी)
तेजोनिधी ग्रंथ म्हणजे सद्गुरू प.पू. मोरेदादांचे केवळ जीवन चरित्र नाही तर त्यांच्या अमृतमय वाणीतील बोधामृत व श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे तपशीलवार अनमोल मार्गदर्शनच आहे. या मार्गाचे मूळ अधिष्ठान असलेले भगवान श्री दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्री स्वामी समर्थ महाराज, प.पू. पिठले महराज, सद्गुरू प.पू. मोरेदादा या गुरूप्रणालीची सविस्तर माहितीदेण्यात आली आहे. सद्गुरू प.पू. मोरेदादांचे जन्मस्थळ व बालपण त्यांना झालेली सद्गुरूंची भेट आणि तेव्हापासून झालेली सेवा मार्गाची वाटचाल याचाही तपशिल देण्यात आलेला आहे. या ग्रंथांचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे सद्गुरू प.पू. मोरेदादांचे हस्ताक्षर व त्यांची बोधवचने. असा हा अनमोल पवित्र ग्रंथ प्रत्येक सेवेकर्याने वाचलाच पाहिजे. या ग्रंथांच्या अभ्यासातून या सेवामार्गाचे गुह्यतम रहस्य समजून निष्ठावान सेवेकरी तयार होवू शकतो. ज्या सेवेकर्याने हा ग्रंथ वाचला नाही तो सेवेकरी म्हणून अपुर्णच राहिल्यासारखा आहे.


(खंड १ व २)





( गुजराती: भाग- १)
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून दरवर्षी एक विशेषांक प्रकाशित होत असतो. या विशेषांकामध्ये हिंदू संस्कृती, भगवतीची उपासना, मानवी समस्या, सर्व प्रकारची शास्त्र (हस्तशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र इ.) विविध बाधांवर उपाय, तोडगे, तंत्र, मंत्र, यंत्र तसेच इतर अतिशय अनमोल लेख मानवी समस्या दूर करण्यासाठी व ज्ञानात वाढ करण्यासाठी दिलेल्या आहेत.






(मराठी, हिंदी)
प्रसिद्ध चिकित्सा प्रभाकर या प्राचीन ग्रंथाच्याआधारे हा ग्रंथ तयार केला असून त्यात सर्वच लहान मोठ्या रोगांवर/आजारांवर घरगुती सहजसाध्य, अल्पकिंमतीच्या वस्तु वापरून करावयाची औषधे दिली आहेत. शिवाय वृक्षमुळ व बांध्याचे महत्त्व लंधनाचे नियम व आहार महत्त्व अशा सर्वसंबंधित सविस्तर बहुमोल माहिती दिली आहे. आजीबाईचा बटव्यासारखे हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी असणे आवश्यक आहे.





ज्ञानदान भाग- १,२,३ व ४ pls call me
उत्तर द्याहटवा9004021693
ज्ञानदान भाग- १,२,३ व ४ pls call me
उत्तर द्याहटवा9004021693
tumchyakade aahet ka
हटवाश्री स्वामी समर्थ गुरुमाऊली
उत्तर द्याहटवामल्हार सप्तशती चे पारायण कसे व कधी चालू केले पाहिजे
Malhari saptashati
उत्तर द्याहटवाज्ञानदान भाग 2 का उपलब्ध होत नाही.
उत्तर द्याहटवाज्ञानदान 2 पुस्तक आता छापले जात नाही
हटवाका छापले जात नाही.
हटवामग उपलब्ध होणार नाही का कुठेच
Mla pan have aahe dnyan dan bhag 1 2 3 4 kuthe milel ka
हटवामल्हारसप्तशती व श्री रुद्र मला पाठवा
उत्तर द्याहटवाDnyandan Bhag 2 uplabdha nahi kasa kuthe milel
उत्तर द्याहटवातो आता छापला जात आहे
उत्तर द्याहटवाkuthe milil ka
हटवादिंडोरी प्रणित प्रकाशने ज्ञावर्धक व माहितीपूर्ण असतात. ईश्वरीय मार्ग व मानवी जीवनात कल्याणाचे कार्य दिंडोरी स्वामींच्या कृपेने करतात आहे..प्रशंसनीय स्तुत्य कार्य, अशीच सेवा पुढेही निरंतर राहील हीच विनंती... !! श्री स्वामी समर्थ !!🙏👌👌🙏👍
उत्तर द्याहटवाMala dnyan bhag 1,2,3,4 june have aahet vachyla kuthe miltil
हटवाMala Durga saptashati marathi aavriti havi aahe. Nagpur la kuthe milanar. Jivha aapan pathau shakal ka. By courier. Payment advance or against delivery I have no issues. Please revert. 9284883626 atulpgatulganorkar@gma
उत्तर द्याहटवाI want malhari saptshati book, how to get it?
उत्तर द्याहटवाMalhari sattadhari book
उत्तर द्याहटवा